• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

RelatedPosts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या च्या कार्यालया समोर संस्थेचे विद्यमान महासचिव भारत कवितके यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भारत कवितके यांनी रहिवासी बांधवांना ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांना विनम्र अभिवादन केले.” भारत माता की जय” ,” वंदे मातरम्..” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय पाल, महासचिव भारत कवितके,डी
आर.पाठक,दिवांन सिंह, प्रभात पाल, प्रविण पाल, गोपाळ घाग,अच्छेलाल यादव, राजेश गुप्ता,नन्हेलाल पाल,समरनाथ यादव, मुकेश गुप्ता, उदयराज यादव, दिनेश जयस्वाल विजेंद्र यादव, अशोक यादव,व इतर रहिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: Bharat kavitake
Previous Post

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

Next Post

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

Related Posts

Blog

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026
0
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन
Blog

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

September 29, 2026
1
माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
8
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
19
Next Post
कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In