• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या नेत्र आरोग्याची तपासणी व्हावी, या उद्देशाने आज दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी श्री अश्विनीकुमार नेत्रालय, एरंडोल यांच्या वतीने विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

या शिबिरास अध्यक्षस्थानी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. नगरपरिषदेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी व कर्मचारी सातत्याने नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

शिबिरामध्ये नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी, दृष्टी परीक्षण तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन आवश्यक आहे.

श्री अश्विनीकुमार नेत्रालय, एरंडोल यांनी पुढाकार घेत नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हा उपयुक्त उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजेश पाटील (DG 3030 विश्वभ्रम हॉस्पिटल, जळगाव) तसेच युवासेनेचे जिल्हाप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक प्रा.मनोजभाऊ पाटील, एरंडोल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ.नरेंद्रजी ठाकूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, नगरसेवक रविंद्र महाजन यांचेसह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी — हीच निरोगी व सक्षम प्रशासनाची खरी ताकद!.

Previous Post

केळशीकरांच्या आंदोलनाचा दबाव; जलजीवन योजनेला ऑक्टोबरची ‘डेडलाईन’! काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषणलेखी आश्वासनानंतर १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित; ग्रामस्थांची भूमिका मात्र कायम

Next Post

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

Related Posts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत
Blog

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026
0
Blog

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026
0
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन
Blog

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

September 29, 2026
1
माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
8
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
Next Post
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

ताज्या बातम्या

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In