• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाकर आडगांव येथील बाबू कोकाट यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील शेतकरी मित्र Babu Trimbak Kokat यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे. कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाकडून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कृषी दिनानिमित्त दि. १ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल Jishnu Dev Varma, मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, कृषिमंत्री Dattatray Bharane तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा संताप

फुले समृद्ध ग्राम ‘सांजोरी’ येथे शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक उत्साहात संपन्न

धामणी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; विद्यालयाला तीन लाखांचे क्रीडा साहित्य

बाबू कोकाट यांनी शेतकरी मार्गदर्शन, आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार आणि कृषी विकासासाठी केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous Post

विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनचा ७८ वा वर्धापन दिन व समाधी स्थलांतरण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Related Posts

Blog

विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा संताप

July 3, 2026
2
Blog

फुले समृद्ध ग्राम ‘सांजोरी’ येथे शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक उत्साहात संपन्न

July 3, 2026
3
Blog

धामणी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; विद्यालयाला तीन लाखांचे क्रीडा साहित्य

July 3, 2026
1
Blog

श्री भैरवनाथ विद्यालय प्रशालेमध्ये ‘डॉक्टर डे’ उत्साहात साजरा

July 3, 2026
1
Blog

नादरपूर येथे रोजगार हमी विभागांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 3, 2026
1
Blog

गरिबीतून यशाकडे झेप; माजी विद्यार्थी अर्जुन दण्णे यांच्याकडून शाळेला १० पंख्यांची भेट

July 3, 2026
1
Next Post

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भोर–महाड वरंधा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

July 3, 2026

श्रीक्षेत्र धामोरीहून अडबंगीनाथ महाराज पायी दिंडीचे ७ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान

July 3, 2026

विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा संताप

July 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In