• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

भारत देश म्हणजे सणावारांचा देश. विविध धर्म, विविध जाती, विशिर प्रांत वाम्हये वेगवेगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. काही सण्णावारांना त्या-त्या शहरांच्या नावानेही ओळख मिळाली आहे. जसे मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अहमदनगरचे मोहरम आणि जामखेडची नागपंचमी संपूर्ण महालाष्ट्रात प्रसिद्ध आहे. जामखेडची पंचमी म्हटलं की लोकांच्या करणांत घुंगराचा आवाज घुमायला लागतो.

चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेले चा जामखेड हे तालुक्यात गावा गावामध्ये सण उत्साहाने साजरे केले जातात. परंतु पंचमी हा सण म्हणजे जामखेडमधील एकात्मतेचे प्रतिवक आहे. कारण हा सग जामखेडमधील सर्व जाती धर्माचे लोक अगदी आनंदात व उत्साहात साजरे करतात. मोठमोठे राक्षशी पाळगे, जीवावर उदार होऊन दाखविला जाणारा सर्वांचा आवडता शो म्हगजे मौत का कुँबा होय. त्याशिवाय गाख्गाचा मनालाल

शो, किसी की, लहान पाउने, अनेक खेळण्यांची दुकाने, महिलांसाठी शृंगारिक साधनाची दुकाने असेच बरेच काही पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी झालेली असते. अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्कर, स्त्रिया, मुली सर्वजण अगदी मनसोक्तपने आनंद लुटत असतात. अशा प्रकारची जत्रा जवळ-जवळ आठ ते दहा दिवस न थांबता चालूचं असते. हा आनंद लुटण्यासाठी जामखेडच्या चोहोबाजूंनी लोक दररोज देत असतात, खेड्यापाड्यातील लोके तर सहकुटुंब येत असतात, दूरदूरचे लोक चार चाकी वाहने

घेऊन येतात.

जानखेडची पंचमी महाराष्ट्रात प्रसिद्ध असण्याचे महत्त्वाचे कारण महणजे पंचमीच्या दुसन्या दिवशी साजरा होणारा ‘सवृन्बा’ हा होय. या दिवशी जामखेडच्या प्रत्येक गल्लीमध्ये एक नृत्यात्ताठी स्टेज उभारलेले असते. त्या नृत्याचा कार्यक्रम पाहुणान्यांमध्ये काहीजण या नर्तकींच्या कलेगी कदर करणारे असतात ते या नर्तकींना बिदागी म्हणून पैशांच्या स्वरुपात बक्षिसी देतात. हा नृत्त्वाचा कार्यक्रम रात्री सुरू झाला की कधी सकाळ होऊन जाते. हे कळातसुद्धा नाही.

सकाळी १० वाजता सगळ्या जामखेडमधील नर्तिका नाचत नाचत पोलिस परेड ग्राऊंडवर येतात. भग त्याठिकाणी सर्वाचा ‘सामना’ होतो. त्याठिकाणी सयौपृष्ट नर्तिकांच्या पधवाला त्यावर्षीचा मानकनी तरवले जाते. स्टेजवर रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट असतो. एकदा रात्रीचे ९ चाजले की हा नृत्यचा कार्यक्रम सुरू होतो. लोकांच्या झुंडी भरा जानखेडच्या गल्लीबोळातून फिटयला लागतात. सगळे रस्ते नुसते माणसांनी भरून गेलेले असतात. था प्रेक्षकांपैकी ६० ते ७० के शौकिन नहशेत

तमाशा संपले, उरली कलाकेंद्र…

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तमाशा हे करमणुकीचं मुख्य केंद्र होल शनिवारचा आठवडे बाजार आटोपला की तमाशा पहायला वायचं, हा अनेकांचा उरलेला कार्यक्रम असायचा. विठा भाऊ मांग, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर यांचं लोकनाट्य हे तर रसिकांचं मोठं आकर्षण असायचं. मागील चार दशकांत तमाशांना ओहोटी लागून कलाकेंद्रांची संख्या वाढली. जामखेड परिसरात दहा कलाकेंद्र आहेत. दिवाणखान्यातील बैठक आगि त्याच्या जोडीला थिएटरमांचे नृत्य अशी परंपरा सुरू झाली. नाटक, सिनेमासारखं रितसर तिकीट काढून मंडळी तिथल्या थिएटरमध्ये बसून नृत्याचा आनंद घेऊ शकतात.

तर्रर्र असतात नर्तकीचे नृत्य सुरु झाले हे प्रेक्षकही रस्त्यांवरच बेभान नाचतात. शिट्टया आणि विविध आवाज काढत ते नृत्यांगनांचा उत्साह वातवितात. घुंगराचा आवाज, शिड्या, प्रेक्षकांचे ओरहने अशा आवाजने संपूर्ण जामखेड दुमदुमून जाते. ज फार वर्षापासूनचा अनुभव आहे की, जामखेडच्या पंचमीत ‘घुंगरू’ वाजले की पाऊस अगदी पळत येतो, गेलेला पाऊसही परत देतो. परंतु काही लेोके याला अंधश्रद्धाही म्हणतात. जामखेडच्या पंचमीनध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. नाचणाऱ्या नर्तकींचा पंचनी म्हणजे पैसे वामावग्याचा मौसम असतो, एकदा पंचमीच्या घुंगराचा आवाजाचा आस्वाद कानांना आला की तो न चुकता पुढच्या वर्षी पंचमीचा आस्वाद घेण्यासाठी आला नाही तर नवलच.

Previous Post

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Next Post

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
45
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
49
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
73
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In