• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

शनिवार दि 15 ऑगस्ट 2026
केडगाव चौफुला येथील शिवांजली रॉयल सिटी या ठिकाणी ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी जागतिक विश्वविक्रमाला गवसणी घातले 80 मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याचा जागतिक विश्वविक्रम पूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध ठिकाणी करण्यात आला यामध्ये ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून हा विश्वविक्रम पूर्ण केला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

या विश्वविक्रमाचा उद्देश्य स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र सैनिक तसेच क्रांतिकारकांसाठी मानवंदना द्यावी व मुलांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी हा विश्वविक्रम करण्यात आला
या विश्वविक्रमात तीन वर्षापासून ते अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
या विश्वविक्रमाची नोंद
युरोपियन युनियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
फॉरबेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
युनायटेड अरब अमिरात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या तीन जागतिक विश्वविक्रम नोंद करणाऱ्या संस्थांनी याची नोंद घेतली.

या विश्वविक्रमामध्ये सहभागी असलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
भूमी खामकर, ध्रुवा खामकर,अनन्या फुले, आयुषकार फुले,सुधीर वाघापुरे,नील चव्हाण, आर्वी टुले,आर्यन जगदाळे,राजवीर दळवी,आदर्श टेंगले,हर्ष थोरात,अदिती शेळके,द्रिशा कुंगीर,साईराज थोरात,गौरी सांगडे,मृणाली खंडाळे,क्षितिज कुंभार,ऋत्विक कुंभार,गंधार नवले,क्रिशिव लकडे,सान्वी भोसले
साईराज पाडुळे,रुद्र गोसावी,हर्शल शेंडगे
प्रणिती दुधाळ,अंश यादव,दर्शन शेंडगे,स्वामिनी कारंडे,विराट चालवणी,गौरी टुले,आरोही चौधरी
या सर्व विद्यार्थ्यांनी एक वर्षभर या विश्वकर्मासाठी सराव केला व यामध्ये यश संपादन केले व अजून सराव करून पुढील जागतिक विश्वविक्रम मोडण्याचा मानस विद्यार्थ्यांनी दर्शवला या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण समाधान दाने सर गणेश घुगे सर आकाश कसबे सर यांनी केले तसेच या विश्वविक्रमा साठी मार्गदर्शन डॉक्टर निलेश लोणकर संदीप टेंगले सर व सहकार्य पुणे पोलीस प्रियंका दाणे व रूपाली यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या व सर्व केडगाव चौफुला ग्रामस्थनी व पालकवर्गणी पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

Previous Post

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

Next Post

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
45
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
49
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
73
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In