• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
0
SHARES
32
VIEWS
Ad 1
Ad 1

कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान च्या वतीने सलग 24 व्या वर्षी मैदानाचे आयोजन.

RelatedPosts

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे.

जामखेड ची पंचमी चा तसा राज्यात खूप नाव लौकिक अनेक हौसे नवसे या यात्रेला अगदी आवर्जून हजेरी लावतात परंतु अलीकडच्या काही दिवसात ही यात्रा चर्चेत आली ती कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान यांच्या वतीने मराठा गौरव युवराजभाऊ काशीद व उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍडव्होकेट अजय काशीद यांच्या नियोजनाने आयोजित केलेल्या या भव्य दिव्या निकाली कुस्त्याच्या मैदानाने. आणि त्याच कारण ही तसच आहें कारण हे एकमेव मैदान असे आहें जिथं वेगवेगळ्या राज्यातून पैलवान कुस्ती करण्यासाठी येतात त्याच बरोबर विविध राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची या मैदानाला आवर्जून उपस्थिती असते.

नागपंचमी यात्रेनिमित सालाबादप्रमाणे या वर्षीही कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान च्या वतीने ऍड. अजय काशीद मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जामखेड येथील जामखेड महाविद्यालय जामखेड येथे महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद चे सभापती नामदार प्राध्यापक राम जी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आले आहें. दुपारी 12 वाजता जामखेड येथील शनी मंदिरातून मिरवणूकीला प्रारंभ होईल या मिरवणूकीच प्रमुख आकर्षण म्हणजे मराठा गौरव युवराज भाऊ काशीद मराठी भाषिय संघ अध्यक्ष मध्यप्रदेश यांची उपस्थिती लाभणार आहे.

या मैदानाची पहिली मानाची कुस्ती पै. रविराज चव्हाणआंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध महारुद्र का ळेज कुडुवाडी यांची होणार आहें तसेच दुसरी कुस्ती पै. मोईन पटेल कुर्जुवाडी

विरुद्ध मुसा पहलवान महापौर केसरी इंदोर यांच्यात होणार आहें. तिसरी कुस्ती रोहित दैया शाहू कुस्ती केंद्र विरुद्ध पै. शाहरुख खान पुणे यांच्यात होणार आहे, चौथी कुस्ती सौरभ गाडे पाटोदा विरुद्ध तात्या घुले कोल्हापूर तर पाचवी कुस्ती पृथ्वीराज वनवे शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड विरुद्ध अमोल दिंडे चाऊस आष्टी यांच्यात होणार आहे. यावर्षी कुस्त्यांचे नियोजन करत असताना नेमून दिलेल्याच कुस्त्या होतील त्याव्यतिरिक्त एकही कुस्ती ऐनवेळी लावली जाणार नाही.

राज्यातील पैलवान सोबतच बाहेरील राज्यातील पैलवानांची उपस्थिती या मैदानाच एक आगळ वेगळं वैशिष्ट्य आहे. यापूर्वी अनेक नामांकित पैलवानाची या मैदानाला हजेरी लागलेली आहे. जामखेड सारख्या ग्रामीण भागात या सर्व कुस्तीपटु साठी इतक्या मोठ्या प्रमाणात अजय काशीद यांच्या वतीने हे मैदान दरवर्षी उपलब्ध करून दिले जाते अनेक तरुण आज व्यसनाधीन वेगवेगळ्या वाम मार्गाला जात असताना त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अजय काशीद यांच्या वतीने होतं आहे त्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी राबवले जातात, त्यामुळे राजकारण करत असताना अश्या विविध सामाजिक उपक्रमामुळं अजय काशीद यांची एक वेगळी ओळख निर्माण होतं आहे.

दरवर्षी अनेक पैलवान तसेच अनेक कुस्तीपट्ट या मैदानाला मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात यावर्षी सालाबादप्रमाणे सर्व कुस्ती शौकीनानी हजेरी लावावी अशी विनंती अजय काशीद, काशीद परिवार तसेच अजय काशीद मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

Next Post

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

Related Posts

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी
Blog

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
5
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम
Blog

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

November 15, 2026
16
सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत
Blog

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

November 14, 2026
6
वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक
Blog

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

November 14, 2026
69
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
Blog

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026
4
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
Blog

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
18
Next Post
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

ताज्या बातम्या

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

November 15, 2026
पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

November 15, 2026
आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In