दिनांक :- 15 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी संत निरंकारी सत्संग भवन सिडको या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्या मध्ये 716 रक्त दात्यांनी उत्साह आणि समर्पण भावनेने स्वेच्छा रक्तदान करुन मानवकल्याणामध्ये आपला सहयोग दिला. या शिबिराचे उद्घाटन श्री,डॉ. शिवाजी सुक्रे सर (अधिष्ठाता घाटी)
आ. महात्मा डी.जी. दळवी जी (संयोजक एवं ब्रम्हज्ञान प्रचारक, छत्रपती संभाजीनगर )
फुलंब्री तालुका आंतर्गत
ग्रामीण परिसरातील
एक खारीचा वाटा
शाखा – बाजारसावंगी, चोका, गणोरी, बिल्डा, विटेकरीवाडी, फुलंब्री-बहाधुरेवस्ती, पाथ्री, जातेगांव, बोरगांव. आदी
या सर्व ठिकाणानहून मोठ्या संख्येने व स्व खर्चाने या रक्तदान शिबिरात उपस्तिती लावली.
आ. महात्मा एस. बी. नलावडे जी
(मुखी, शाखा – बाजारसावंगी)
आ. महात्मा जालिंदरनाथ ढाकणे जी
(सेवादल शिक्षक)
आ. महात्मा विकासजी भाले पाथ्रीकर
(प्रबंधक, व प्रचारक)
आ. महात्मा रंगनाथजी नांगरे
ग्रामीण भागातील संत
बाजार सावंगी- प्रमोदजी कैलास नलावडे, अभिषेकजी दिलीपआप्पा सराटे, प्रांजलजी दिलीपआप्पा सराटे, चौका – रुपेश ढाकणेजी, गणेश सोनाजी वाघजी, राहुलजी मोहन वाघ, गणोरी – राजूजी उबाळे, दिपक भगुरे जी, बिल्डा – सांडूची भाकरे महात्मा, भाकरे ताई, विलास गायकवाड, विटेकर वाडी – गोरखनाथजी शिंदे, गणेशजी भोसले, आदित्यजी गोरे, स्वप्नीलजी इंगळे, फुलंब्री-बहादुरे वस्ती,- भारतीताई बाबासाहेब बहादुरे, नंदाताई मधुकर बहादुरे, जातेगांव- सचिनजी गरसुळे, बोरगाव आ.- विशाल नाडेजी, अंकुश साठेजी, ऋषीं भालेरावजी, राजकिरण साठेजी, अनिकेत साठेजी, अनिकेत शेजुळजी, किरण साठेजी पाथ्री- संजयजी बनसोड
या सर्व संतानी रक्त दान महादान अशी सेवा केली
धन निरंकार जी







