सुनिल गोलांडे जामखेड . दि . 2 जामखेड तालुक्यातील आपटी सेवा केंद्रा येथील आमचे गुरु बंधु नारायण दत्तात्रय खुपसे वय-२४ यांची जगद्गुरू रामानंदाचार्च स्वामी नरेंद्राचार्य महाराज मुख्य पीठ नाणीज धाम यांच्या तसेच उपपीठ रामशेज .
नाशिक स्वामी जी आदेशाने आज खुपसे यांच्यी निवड करण्यात आली त्यांच्या निवडी बद्दल दक्षिण नगर चे . जिल्हा निरीक्षक गाडे कर साहेब महिला जिल्हा अध्यक्ष चेमटे ताई
धर्म क्षेत्र प्रमुख उत्तर महाराष्ट्र पीठ प्रमुख रोहीत चव्हाण साहेब यांनी सर्वांनी निवडी बद्दल अभिनंदन केले व पुढील गुरु कार्यस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post