
भारतीय मराठी सणापैकी एक असणारा होळी हा सण अतिशय उत्साहात साजरी करताना लहान बाळ गोपाळ मांडवगण फराटा पंचक्रोशीत होळी सण अतिशय उत्साहात व पारंपारिक रीतीने साजरा करण्यात आला त्यात जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवला व मराठी परंपरा जोपासली होळीचे महत्व सांगताना लहान मुलांनी आपल्या पद्धतीने अनुभवलेली होळी ही अतिशय आगळे वेगळी होती त्यात नैवेद्यांनी व त्याचे पूजन केल्यानंतर बोंबलण्याचा कार्यक्रम करणे हा मुलांना आनंददायी वाटला

स्वरित वाव्हळ या तरुणाने आपल्याला लहानपणीचा अनुभव अतिशय पटवून सांगितला त्यामुळे जमलेल्या चिमुकल्याणला खूप आनंददायी वातावरणात ही होळी साजरी करता आली व पुढील वर्षे देखील अशाच प्रकारे होळी साजरी करण्याचा मानस मुलांनी दाखवला उपस्थित त्यामध्ये रुद्र देशमाने श्रीनिवास कटारिया विकी साहू जनम धोका आदी बाळ गोपाळ उपस्थित होते
Discussion about this post