• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशासनाची वाट न पाहता समाजसेवकांनीच कुदळी-फावडे घेऊन खारपाडा-समर्थनगर रोडवरील पाण्याचा प्रश्न सोडवला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

खारपाडा प्रतिनिधी :

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खारपाडा-सावरोली रोडवरील खारपाडा गावातील पूर्वेकडील समर्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांच्या घराजवळील भागातून पाणी वाहत असल्याने नागरिकांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

RelatedPosts

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विदर्भ पटवारी संघाकडून सपत्नीक सत्कार

इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास प्रारंभ

ही गंभीर परिस्थिती पाहून समाजसेवक पत्रकार कैलासराजे घरत आणि तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान बाबू घरत यांनी तातडीने पुढाकार घेतला. प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतः कुदळी-फावडे हातात घेत रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेतले.

दोघांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून रस्त्यावर साचलेले पाणी नाल्याकडे वळविले. त्यांच्या या तातडीच्या आणि सकारात्मक प्रयत्नांमुळे रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली निघाला असून वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले असून, संकटाच्या वेळी प्रशासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन काम करणाऱ्या या समाजसेवकांचे अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

बिरसा फायटर्सचा दणका; पिंपर्डे ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांचा जाहीर माफीनामा

Next Post

पूरग्रस्त ठाकूरपाडा-दुष्मी खारपाडा गावाला पत्रकार कैलासराजे घरत व ग्रामपंचायत सदस्यांची भेट; नागरिकांना दिलासा, मदतीचे आश्वासन

Related Posts

Blog

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026
0
Blog

पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विदर्भ पटवारी संघाकडून सपत्नीक सत्कार

July 6, 2026
1
Blog

इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास प्रारंभ

July 6, 2026
2
Blog

इंद्रायणीला महापूर: देहू-आळंदीत दाणादाण, अनेक पूल पाण्याखाली; मंदिर परिसरात शिरले पाणी

July 6, 2026
2
Blog

ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दैनंदिन गुजरीतील रस्त्यांची दुरुस्ती करा; भाजयुमोचे निवेदन

July 6, 2026
3
Blog

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा कहर; कासई शिंदेवाडीत मोठे भूस्खलन, खेड-खोपी-धामणंद मार्गावरील वाहतूक ठप्प

July 6, 2026
6
Next Post

पूरग्रस्त ठाकूरपाडा-दुष्मी खारपाडा गावाला पत्रकार कैलासराजे घरत व ग्रामपंचायत सदस्यांची भेट; नागरिकांना दिलासा, मदतीचे आश्वासन

ताज्या बातम्या

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026

पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विदर्भ पटवारी संघाकडून सपत्नीक सत्कार

July 6, 2026

इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास प्रारंभ

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In