• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विदर्भ पटवारी संघाकडून सपत्नीक सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

विदर्भ पटवारी संघ नागपूर-२, बुलढाणा जिल्हा तालुका शाखा लोणार यांच्या वतीने पदोन्नती प्राप्त तसेच सेवानिवृत्त झालेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम लोणार तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

RelatedPosts

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

या कार्यक्रमात ग्राम महसूल अधिकारी श्री. अशोक पाटील सौदर, श्री. संतोष पनाड आणि श्री. काशिनाथ इप्पर यांची मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच श्री. संकेतजी सिद्ध भट्टी यांची राज्य विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

याशिवाय श्री. घरजाळे साहेब, श्री. घोडके साहेब आणि अव्वल कारकून श्री. अशोकजी बोरे साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या सेवेला गौरविण्यात आले.

कार्यक्रमास विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष विजेंद्रजी धोंडगे, सचिव शिवानंदजी वाकतकर, मेहकर उपविभाग अध्यक्ष विजय गारोळे, उपाध्यक्ष नितेश राणे, संदीप पवार, एन. डी. गारोळे, अमोल गिऱ्हे, श्रीमती वैष्णवी बेले-शिंदे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेगाव उपविभागीय अधिकारी प्रशांत सानप साहेब होते. यावेळी तहसीलदार भूषण पाटील साहेब, नायब तहसीलदार डोळे साहेब, श्री. मयूर साहेब, श्रीमती योगेश्वरी परळीकर मॅडम, मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप, विजय पोपळे, विष्णू केंद्रे, शिवशंकर खारवाल यांच्यासह तहसील कार्यालय लोणार येथील सर्व कर्मचारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून पदोन्नती प्राप्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Previous Post

इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास प्रारंभ

Next Post

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

Related Posts

Blog

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026
0
Blog

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026
0
Blog

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026
0
Blog

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

July 6, 2026
2
Blog

लव्ह, प्यार आणि धोका! लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील परिचारिकेची १३ लाखांसह ३ तोळे सोन्याची फसवणूक

July 6, 2026
2
Blog

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026
4
Next Post

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In