• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याची दुर्दैवी घटना; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

फलटण | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव–साखरवाडी परिसरात आज (गुरुवारी) सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५) हे घरातील बल्ब काढत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी गंगो सतीश शिंदे (वय ४०), मुलगा सचिन शिंदे (वय २५) आणि सून आरती शिंदे (वय २३) यांनाही विजेचा धक्का बसला.

या भीषण दुर्घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नेमकी घटना कशी घडली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

तांबडशेत–जोहे रस्त्यावर पुराच्या पाण्याचा धोका; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Next Post

फलटण तालुक्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

Blog

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

August 23, 2026
0
Blog

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

August 23, 2026
2
Blog

वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 23, 2026
8
Blog

सांगवीतील जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या कामाबाबत तक्रार; BDO यांना निवेदन

August 23, 2026
11
फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग
Blog

फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग

August 23, 2026
7
Blog

कळंबोली परिसरातील झाडांची छाटणी; नगरसेविका बायजा बारगजे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

August 23, 2026
11
Next Post

फलटण तालुक्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

August 23, 2026

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

August 23, 2026

वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In