• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

जळगाव | प्रतिनिधी :

राज्य शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणांविरोधात आज (दि. ९ जुलै) महाराष्ट्रभर शिक्षकांनी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन पुकारले असून, जळगाव जिल्ह्यातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक सामूहिक रजेवर गेले असून, अनेक शाळांचे शैक्षणिक कामकाज प्रभावित झाले आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

मतदार यादीच्या विशेष संघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या BLO व इतर अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करावे, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. याशिवाय शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.

आज सकाळी १०.३० वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासनाच्या नावाने निवेदन सादर करणार आहेत. या आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनांनी दिली.

आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षकांना BLO व इतर सर्व अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे, सन २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET परीक्षेतून सूट देणे, पदोन्नतीमध्ये अनुभव व ज्येष्ठतेला प्राधान्य देणे, न्यायालयीन निर्णयानुसार प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करणे तसेच वाडी-वस्ती-तांड्यावर कार्यरत शिक्षकांची जुनी सेवा ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचे सांगत जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक संघटनांकडून करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

Next Post

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
0
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
13
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
9
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
10
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
15
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
26
Next Post

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In