• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फलटण तालुक्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

फलटण | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी (८ जुलै) सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

प्राथमिक माहितीनुसार, घरासमोर असलेल्या उघड्या विद्युत केबलच्या संपर्कात प्रथम एका व्यक्तीचा हात आला. त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य धावले. मात्र, एकामागोमाग एक सर्वांनाच विजेचा जोरदार धक्का बसल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उघड्या विद्युत तारा व केबल्समुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने आवश्यक दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याची दुर्दैवी घटना; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Next Post

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

Related Posts

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
0
परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
Blog

परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

October 7, 2026
4
पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
11
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
17
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
Next Post

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

ताज्या बातम्या

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

परभणीतून ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात; दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

October 7, 2026
पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In