• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

इंदापूर | प्रतिनिधी :

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब (ता. इंदापूर) येथील वाणिज्य विभागप्रमुख प्रा. योगेश मारुती खरात यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ फूड डिलिव्हरी स्टार्टअप्स ऑन हॉटेल इंडस्ट्री इन पुणे’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे.

RelatedPosts

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

डॉ. भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रा. खरात यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. विलास बुवा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे, राही रणसिंग आणि शंकर रणसिंग यांनी प्रा. खरात यांचे अभिनंदन करत त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रा. योगेश खरात यांनी संपादन केलेली पीएच.डी. पदवी ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेतील महत्त्वाची कामगिरी असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील संशोधन संस्कृतीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी व्यक्त केला.

Previous Post

फलटण तालुक्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

Related Posts

Blog

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
4
Blog

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026
3
Blog

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026
14
Blog

पोत्रा येथील मारामारी प्रकरणात अशोक हावळे व स्वाती हावळे यांना अटकपूर्व जामीन

August 23, 2026
6
Blog

दोंडाईचा आगाराला पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; प्रवासी सेवेला मिळणार नवी गती

August 23, 2026
1
Blog

धुळे येथे पशुपालकांसाठी वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळा संपन्न

August 23, 2026
2
Next Post

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In