• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वसमत तालुक्यासह परिसरात भूकंपाचे धक्के; शिरळीजवळ केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये घबराट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

हिंगोली | प्रतिनिधी

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. धक्के जाणवताच अनेक नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर आले.

RelatedPosts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरळी गावाजवळ जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जात आहे. शिरळी, पांगरा शिंदे, कुरुंदा तसेच परिसरातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही ठिकाणी भांडी, खिडक्या आणि घरांची छपरे हलल्याचे नागरिकांनी सांगितले.

या भूकंपाचे धक्के शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांतही जाणवल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिरळी व पांगरा शिंदे परिसरातील काही जुन्या घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याचे वृत्त आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, औंढा तालुक्यातील आसोला येथेही नागरिकांना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

असोला येथे संत नामदेव महाराज पालखीचे उत्साहात स्वागत; वारकऱ्यांसाठी चहा-पाण्याची सेवा

Next Post

शंभूराजे देसाई यांच्या हस्तक्षेपानंतर कडवे खुर्द-केळेवाडी येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Related Posts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
10
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
7
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
5
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 8, 2026
6
Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
6
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
9
Next Post

शंभूराजे देसाई यांच्या हस्तक्षेपानंतर कडवे खुर्द-केळेवाडी येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In