• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गेवराईतील अंगणवाड्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेत आढावा बैठक; नवीन इमारती व वाढीव अंगणवाड्यांवर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

गेवराई | प्रतिनिधी

गेवराई शहरातील अंगणवाड्यांची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा आणि वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. ७) नगरपरिषद कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा गीताभाभी बाळराजे पवार आणि मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.

RelatedPosts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

बैठकीस शहरातील विविध अंगणवाड्यांतील सेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती बारकुल तसेच विविध प्रभागांतील नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी शहरातील अंगणवाड्यांची सद्यस्थिती, स्वतंत्र जागा व इमारतींची उपलब्धता, शहरातील चार ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारती उभारण्याचा प्रस्ताव, प्रत्येक प्रभागात वाढीव अंगणवाड्या सुरू करण्याची गरज, स्वच्छता व पोषण आहार व्यवस्थापन, गर्भवती माता आणि बालकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच गर्भवती महिलांची नोंदणी, त्यांच्या अडचणी, स्थानिक स्तरावरील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील अंगणवाड्यांच्या समस्या मांडत वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

बैठकीत बालकांचे आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. अंगणवाडी सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Previous Post

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आज गेवराईत आगमन; चिंतेश्वर महादेव मंदिरात मुक्काम

Next Post

असोला येथे संत नामदेव महाराज पालखीचे उत्साहात स्वागत; वारकऱ्यांसाठी चहा-पाण्याची सेवा

Related Posts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
10
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
7
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
5
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 8, 2026
6
Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
6
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
9
Next Post

असोला येथे संत नामदेव महाराज पालखीचे उत्साहात स्वागत; वारकऱ्यांसाठी चहा-पाण्याची सेवा

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In