• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

असोला येथे संत नामदेव महाराज पालखीचे उत्साहात स्वागत; वारकऱ्यांसाठी चहा-पाण्याची सेवा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

जवळा बाजार | प्रतिनिधी

विदर्भातून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज असोला येथे पांडुरंग ढोबळे यांच्या शेडमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

यावेळी माऊली ढोबळे (मार्केट कमिटी, जवळा बाजार संचालक), राहुल कीर्तने, विकास ढोबळे, पांडुरंग ढोबळे, गजानन ढोबळे, भगवान ढोबळे, भागवत ढोबळे, पांडुरंग नागरे, भिमा नागरे तसेच सहकारी मित्रमंडळी यांनी पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांचे आदरातिथ्य केले.

गेल्या पाच वर्षांपासून पांडुरंग ढोबळे यांच्या वतीने विदर्भातून येणाऱ्या पालख्यांमधील वारकऱ्यांसाठी चहा-पाण्याची सेवा अखंडपणे सुरू आहे. यंदाही मोठ्या संख्येने आलेल्या वारकरी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.

पालखीच्या आगमनामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी संत नामदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

Previous Post

गेवराईतील अंगणवाड्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेत आढावा बैठक; नवीन इमारती व वाढीव अंगणवाड्यांवर भर

Next Post

वसमत तालुक्यासह परिसरात भूकंपाचे धक्के; शिरळीजवळ केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये घबराट

Related Posts

Blog

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
24
Blog

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026
6
Blog

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026
36
Blog

पोत्रा येथील मारामारी प्रकरणात अशोक हावळे व स्वाती हावळे यांना अटकपूर्व जामीन

August 23, 2026
24
Blog

दोंडाईचा आगाराला पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; प्रवासी सेवेला मिळणार नवी गती

August 23, 2026
23
Blog

धुळे येथे पशुपालकांसाठी वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळा संपन्न

August 23, 2026
22
Next Post

वसमत तालुक्यासह परिसरात भूकंपाचे धक्के; शिरळीजवळ केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये घबराट

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In