• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
81
VIEWS
Ad 1
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी उभारण्यात आलेल्या सभामंडपासंदर्भातील तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी त्रिस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दि. ६ जुलै २०२६ रोजी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीत शाखा अभियंता अनिल गावडे, समाजकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी राठोड तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड यांचा समावेश आहे.

प्राथमिक चौकशीदरम्यान पंचायत समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती मागविली. विभागाने दिलेल्या उत्तरानुसार, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत बैठकीतील ठराव क्रमांक ८ नुसार तत्कालीन सरपंच दत्तात्रय त्रिंबक कदम व ग्रामसेवक छाया साकोरे यांनी संबंधित सभामंडप गट क्रमांक २३३ मध्ये उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या ठरावाच्या सूचक म्हणून तत्कालीन उपसरपंच संगीता आनंदा डांगे यांचे नाव नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी आरोप केला आहे की, सभामंडप उभारण्यात आलेली जागा त्यावेळी अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित नव्हती, तसेच ती खासगी मालकीची होती. नंतर संबंधित जागेचे बक्षीसपत्र करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सभामंडप हस्तांतरणाच्या प्रक्रियेत ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये अनियमितता झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात प्रत्यक्षात कोणती प्रक्रिया राबविण्यात आली, नियमांचे पालन झाले का, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याबाबत चौकशी अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

Next Post

शिक्षकांच्या अनुदान प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची सकारात्मक चर्चा; आज उच्चस्तरीय बैठकीत निर्णयाची अपेक्षा

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
8
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
7
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
16
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
16
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post

शिक्षकांच्या अनुदान प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची सकारात्मक चर्चा; आज उच्चस्तरीय बैठकीत निर्णयाची अपेक्षा

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In