• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी :

कळंबोली परिसरातील सिडको कार्यालयाच्या पाठीमागील झोपडपट्टीत शेळी फार्मच्या नावाखाली सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित अमली पदार्थ विक्रीच्या अड्ड्यावर गुरुवारी पनवेल महानगरपालिका आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत अतिक्रमण हटविले. बुलडोझरच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील ड्रग्सविरोधी मोहिमेला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

यापूर्वी ११ मार्च रोजी पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी संदीप निगडे यांच्या पथकाने याच ठिकाणी छापा टाकून वसीम लुंगी याला अमली पदार्थ प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ठिकाणावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाले आणि कळंबोली प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निरीक्षक अरविंद पाटील यांनी कारवाईचे नेतृत्व केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी संदीप निगडे उपस्थित होते. तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या समाजसेविका प्रियांका गाडे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईची पाहणी केली.

प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गेला असून, परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

Next Post

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In