• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अहेरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; “विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढणे हेच आमचे दायित्व” – प्रा. धर्मेंद्र मुनघाटे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

अहेरी | प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) अहेरी शाखेतर्फे तालुक्यातील गुणवंत व विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. धर्मराव विज्ञान महाविद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेट सदस्य तथा विद्यार्थी विकास परिषद केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रा. धर्मेंद्र भाऊ मुनघाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. चालुरकर उपस्थित होते. तसेच तालुकाध्यक्ष प्रा. मंचालवार आणि नगरमंत्री रापर्तीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आत्मा म्हणजे विद्यार्थी असून विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि त्यांचा हक्कासाठी संघर्ष करणे हेच आमचे जीवन व दायित्व आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी ९ जुलै १९४९ रोजी स्थापन झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेचा इतिहास, विविध आंदोलने, कार्यपद्धती आणि विद्यार्थी संघटनांची गरज याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि मिस्कील शैलीतील भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्राचार्य डॉ. चालुरकर यांनी “आजचा विद्यार्थी आणि भविष्यातील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करत यशस्वी जीवनासाठी आवश्यक तंत्र आणि मंत्र विद्यार्थ्यांसमोर मांडले.

यावेळी तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सन २०२६ च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अहेरी तालुका शाखेने केले.

Ad 1
Previous Post

हर्णे परिसरातील अवैध मटका व्यवसायावर दापोली पोलिसांचा घाव; एक आरोपी जेरबंद

Next Post

मानवतात प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी; पोलिसांना निवेदन, शहरात कडक बंदोबस्त

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
मानवतात प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी; पोलिसांना निवेदन, शहरात कडक बंदोबस्त

मानवतात प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी; पोलिसांना निवेदन, शहरात कडक बंदोबस्त

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In