• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णयाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांबाबत विद्यार्थी प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने हस्तक्षेप करून विद्यापीठ प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

निवेदनात सन २०२२ पासून बंद असलेली पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करणे, स्त्री अध्ययन विभाग व चित्रपट अध्ययन विभाग पुन्हा मुख्य परिसरात कार्यान्वित करणे तसेच बंद करण्यात आलेले डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पुन्हा सुरू करावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांनी यापूर्वीही अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही ठोस निर्णय न झाल्याने गांधीवादी विचारसरणीवर आधारित बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करून प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. या मागणीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी खताळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमराज खंडवे, जिल्हा सचिव क्रिश बेरागडे, युनिट अध्यक्ष प्रज्ञा बेरागडे, गौरव पहाडे, कार्तिक इंगळे, रलेश पाल, अजय केवलत, ओम भोंगे, शुभम साळुंखे, कुमार कार्तिक, चेतन राऊत यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच NSUI जिल्हाध्यक्ष विश्वभूषण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Ad 1
Previous Post

शहापूरमध्ये मोफत हृदयरोग व व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

Next Post

पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांचा अखंड भक्तीमय प्रवास; विठ्ठलनामाच्या गजराने परिसर दुमदुमला

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

पंढरपूरच्या दिशेने वारकऱ्यांचा अखंड भक्तीमय प्रवास; विठ्ठलनामाच्या गजराने परिसर दुमदुमला

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In