• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहापूरमध्ये मोफत हृदयरोग व व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

शहापूर | प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखा शहापूर, युवासेना शहर शाखा शहापूर आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर येथे मोफत हृदयरोग व व्हेरिकोज व्हेन्स तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुणबी समाज हॉल, तहसील कार्यालयाजवळ आयोजित या शिबिराला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

बुधवार (दि. ८ जुलै २०२६) रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी, ईसीजी (ECG), डॉप्लर व व्हेरिकोज व्हेन्स तपासणी, कार्डिओलॉजिस्ट सल्ला, रक्त तपासणी तसेच थायरॉईड तपासणी करण्यात आली.

या शिबिरात डॉ. अमोल भालेकर आणि डॉ. एम. एस. अहिरे, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट (अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक) यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

शिबिरात तपासणीदरम्यान शस्त्रक्रिया किंवा विशेष उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर शासनाच्या विविध योजनांद्वारे मोफत शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हा सामाजिक उपक्रम शिवसेना शहरप्रमुख विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या संकल्पनेतून नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला काशीनाथ तिवरे, तालुका प्रमुख बाळा धानके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, रविंद्र लकडे, दत्ताशेठ ठाकरे, रश्मी निमसे, गुलाब भेरे, गणेश आवसरे, युवासेना तालुकाप्रमुख अतुल भालके, महेश दिनकर, रविंद्र खाडे, मधुकर वेखंडे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय देशमुख, युवासेना शहरप्रमुख हर्षद राऊत, सचिव बापू भोपतराव, उपशहरप्रमुख बाळा निमसे आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

आमदार विक्रांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना विविध लोकोपयोगी साहित्याचे वितरण

Next Post

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णयाची मागणी

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णयाची मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In