• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. सौ. इंदूबाई रत्नाकर घरत यांचे दुःखद निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

खारपाडा, पेण | प्रतिनिधी :

खारपाडा (ता. पेण) येथील रहिवासी कै. सौ. इंदूबाई रत्नाकर घरत यांचे रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या.

RelatedPosts

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी

सेवा संकल्प अभियानांतर्गत कळमनुरी मध्ये पथ नाट्यांचे आयोजन. कळमनुरी.

कै. इंदूबाई घरत या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या आजारी असूनही त्यांनी ईश्वरभक्तीचा मार्ग अखंड जोपासला. श्री समर्थ आध्यात्मिक सेवा समिती, रेवदंडा यांच्या माध्यमातून श्री रत्नाकर घरत यांच्या निवासस्थानी नियमित होणाऱ्या श्री समर्थ बैठका, महिला-पुरुष भक्तीमार्ग मार्गदर्शन व श्रवण-निरूपण कार्यक्रमांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह श्री समर्थ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांच्या पश्चात पती रत्नाकर काशीराम घरत, पुत्र ज्ञानेश्वर घरत व राकेश घरत, कन्या सौ. धनश्री पंकज पाटील, नातवंडे तसेच मोठा परिवार असा आप्तपरिवार आहे.

कै. इंदूबाई घरत यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र पाली उद्धर येथे होणार असून, उत्तरकार्य (तेरावा) शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी खारपाडा (ता. पेण) येथे संपन्न होणार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!
“जो आवडतो सर्वांना, तोच आवडे देवाला.” 🙏

Ad 1
Previous Post

पूर ओसरला; रायगड जिल्ह्यात आता दूषित पाण्याचे संकट, जलजन्य आजारांचा धोका वाढला

Next Post

लातूर सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात

Related Posts

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला
Blog

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

October 11, 2026
3
सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी
Blog

सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी

October 11, 2026
2
सेवा संकल्प अभियानांतर्गत कळमनुरी मध्ये पथ नाट्यांचे आयोजन. कळमनुरी.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत कळमनुरी मध्ये पथ नाट्यांचे आयोजन. कळमनुरी.

October 11, 2026
0
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची चामोर्शीत नवी फळी सज्ज!
Blog

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची चामोर्शीत नवी फळी सज्ज!

October 11, 2026
8
🚩 पैठण तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!
Blog

🚩 पैठण तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!

October 11, 2026
1
Blog

शाहू स्मारकात अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गीतांची रंगली कराओके मैफल

October 11, 2026
2
Next Post

लातूर सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ; पदभार स्वीकारला

October 11, 2026
सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी

सप्तशृंगी गड परिसरात भक्तांची गर्दी

October 11, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत कळमनुरी मध्ये पथ नाट्यांचे आयोजन. कळमनुरी.

सेवा संकल्प अभियानांतर्गत कळमनुरी मध्ये पथ नाट्यांचे आयोजन. कळमनुरी.

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In