• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

लातूर | प्रतिनिधी

RelatedPosts

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

लातूर येथे शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य विक्रम काळे, लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच प्रधान सचिव (सहकार व पणन) प्रवीण दराडे, सहकार आयुक्त तथा निबंधक दीपक तावरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बस्तेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सहकार संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रकल्पामुळे लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन सहकार चळवळीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Previous Post

कै. सौ. इंदूबाई रत्नाकर घरत यांचे दुःखद निधन

Next Post

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

Related Posts

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी
Blog

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

October 11, 2026
1
नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..
Blog

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

October 11, 2026
8
🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱
Blog

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

October 11, 2026
1
फूलशेती मधून अनेकांना रोजगार उपलब्ध…
Blog

फूलशेती मधून अनेकांना रोजगार उपलब्ध…

October 11, 2026
2
राज्यातील 125 आरोग्य संस्थांचे आरोग्य संवाद यात्रेदरम्यान लोकार्पन
Blog

राज्यातील 125 आरोग्य संस्थांचे आरोग्य संवाद यात्रेदरम्यान लोकार्पन

October 11, 2026
12
कहाटूळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे सानुग्रह अनुदानातून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप.
Blog

कहाटूळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे सानुग्रह अनुदानातून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप.

October 11, 2026
38
Next Post

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क)ता.वाशी.या शाळेचे तालुका स्तरीय शालेय *क्रिडा कबड्डी (मुली) या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

October 11, 2026
नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

नवरात्री उत्सव निमित्य निराधार आजीना अन्नधान्य किट वाटप…..

October 11, 2026
🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

🌱🌾 घटस्थापना : बीजातून समृद्धीकडे! 🌾🌱

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In