• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माढा नगरपंचायतीसमोर १६ जुलैपासून ‘हलगी नाद’ आंदोलनाचा इशारा; हातपंप व बोरवेल बुजवल्याचा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

माढा | प्रतिनिधी

RelatedPosts

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल; पीईटी स्कॅनचा समावेश, कर्करोग उपचारांसाठी वाढीव मदत

जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंतीचा भाग कोसळला; दुरुस्तीचे काम लवकरच सुरू

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ९,५०० संशयित प्रकरणांची SIT मार्फत चौकशी

माढा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ मधील कुर्डूवाडी-बार्शी रस्ता ते माळी गल्ली या रस्त्याच्या बांधकामादरम्यान परिसरातील शासकीय हातपंप आणि बोरवेल बुजवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत शहाजी (अभिजीत) संजय साठे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा १६ जुलैपासून ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित रस्त्याच्या कामादरम्यान परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेले शासकीय हातपंप व बोरवेल बुजवण्यात आले. त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या मूलभूत सुविधांची नासधूस करणे अत्यंत गंभीर बाब असून, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माढा नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहाजी (अभिजीत) संजय साठे यांनी दिला आहे.

Previous Post

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या; चाकू हल्ल्याने शहर हादरले

Next Post

शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ व २ ला ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव द्यावे; लहुजी शक्ती सेनेची मागणी

Related Posts

Blog

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल; पीईटी स्कॅनचा समावेश, कर्करोग उपचारांसाठी वाढीव मदत

July 12, 2026
0
Blog

जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंतीचा भाग कोसळला; दुरुस्तीचे काम लवकरच सुरू

July 12, 2026
0
Blog

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील ९,५०० संशयित प्रकरणांची SIT मार्फत चौकशी

July 12, 2026
2
Blog

नाशिकमध्ये एसीबीचा सापळा; पोलीस अंमलदार ₹90 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात

July 12, 2026
1
Blog

शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ व २ ला ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव द्यावे; लहुजी शक्ती सेनेची मागणी

July 12, 2026
3
Blog

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या; चाकू हल्ल्याने शहर हादरले

July 12, 2026
4
Next Post

शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ व २ ला ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव द्यावे; लहुजी शक्ती सेनेची मागणी

ताज्या बातम्या

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

July 12, 2026

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

July 12, 2026

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In