• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या; चाकू हल्ल्याने शहर हादरले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण चालक व मालक आकाश शेखर दुबैया (वेंकट रामन) यांची शनिवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्येच चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सुरज जाधव व त्याच्या साथीदारांनी आकाश दुबैया यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दुबैया यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र जगधने यांनी त्यांना मृत घोषित केले.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी सुरज जाधव हा नेवासा रोडवरील बसस्थानकासमोर चिकन टिक्का विक्रीचा व्यवसाय करतो. तसेच त्याचे शहरातील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समोर आली आहे.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून, हत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Ad 1
Previous Post

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ : गणनापत्रांचे वाटप व ऑनलाईन संगणकीकरण वेळेत पूर्ण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

Next Post

माढा नगरपंचायतीसमोर १६ जुलैपासून ‘हलगी नाद’ आंदोलनाचा इशारा; हातपंप व बोरवेल बुजवल्याचा आरोप

Related Posts

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात
Blog

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
28
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
410
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
25
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
19
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
14
Next Post

माढा नगरपंचायतीसमोर १६ जुलैपासून ‘हलगी नाद’ आंदोलनाचा इशारा; हातपंप व बोरवेल बुजवल्याचा आरोप

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In