• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निलंगा तालुक्यात पावसाअभावी शेतकरी संकटात; अर्धवट पेरण्या, चारा व कर्जाचा प्रश्न ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
59
VIEWS
Ad 1
Ad 1

निलंगा (लातूर) | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी निलंगा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागात पेरण्या अर्धवट राहिल्या असून अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यंदा आतापर्यंत तालुक्यात केवळ ३० ते ४० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून तीही पावसाअभावी अडचणीत आली आहे. उगवलेल्या पिकांवर करपण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी कुरणे ओस पडली असून चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यातच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

सध्या निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून पुढील दहा दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक चक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासनाने या अस्मानी संकटाची तातडीने दखल घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांसाठी आवश्यक मदत, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता तसेच अन्य दिलासादायक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गातून होत आहे.

Ad 1
Previous Post

पावसाअभावी मारेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत; पावसावर अवलंबून शेती संकटात

Next Post

पावसाअभावी कोंडशी-असोला शिवार व औंढा नागनाथ परिसरातील पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
318
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
पावसाअभावी कोंडशी-असोला शिवार व औंढा नागनाथ परिसरातील पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

पावसाअभावी कोंडशी-असोला शिवार व औंढा नागनाथ परिसरातील पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In