• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जव्हारच्या दुर्गम भागात ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
जव्हारच्या दुर्गम भागात ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जव्हार | प्रतिनिधी

RelatedPosts

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था (DVPSS), वैतरणा स्टेशन कमिटी आणि दानशूर व्यक्तींच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील दुर्गम डोंगरदरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमाअंतर्गत आयरे, चौंडीपाडा, गेटपाडा, विनवळ आणि पिंपरुण येथील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नागदेव पवार होते. उपाध्यक्ष सतीश धर्मा गावड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. अध्यक्ष नागदेव पवार यांनी शिक्षणासोबत सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी जपण्याचा संदेश दिला.

शैक्षणिक साहित्य वाटपानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. यामध्ये मान्यवर, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली.

यावेळी सल्लागार सखाराम पाटील, वैतरणा कमिटी अध्यक्ष लक्ष्मण वैती, माजी सरपंच संतोष भोईर, उद्योजक भूपेश पाटील, निलेश दळवी, जयेश मोरे, युवा कार्यकर्ते युवराज पवार, व्योम पवार तसेच रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी स्वागत करत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. भविष्यातही शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Next Post

कल्याणनगर हायवेवरील सितेवाडीजवळ भीषण अपघात; वाहन पलटी, जीवितहानी टळली

Related Posts

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात
Blog

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

July 12, 2026
0
वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
Blog

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

July 12, 2026
0
Blog

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

July 12, 2026
2

13
पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; तेल्हारा तालुक्यात पिकांवर ताण वाढला

6
Next Post
कल्याणनगर हायवेवरील सितेवाडीजवळ भीषण अपघात; वाहन पलटी, जीवितहानी टळली

कल्याणनगर हायवेवरील सितेवाडीजवळ भीषण अपघात; वाहन पलटी, जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

July 12, 2026
वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

July 12, 2026

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In