• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम; शिवनेरी हौसिंग सोसायटीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम; शिवनेरी हौसिंग सोसायटीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश
0
SHARES
142
VIEWS
Ad 1
Ad 1

आकुर्डी | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

आकुर्डी येथील शिवनेरी हौसिंग सोसायटी (PMAY प्रकल्प) येथे डी विंगचे कमिटी सदस्य अनिकेत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात सोसायटीचे कमिटी सदस्य, लाभार्थी आणि रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी प्रकल्पाच्या वतीने अनिकेत शिंदे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांचे मित्र व शुभेच्छुक निशिकांत पाटील, निलेश पाटील, शिंदे साहेब, प्रकाश तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांनी “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” हा संदेश देत लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही स्वागत करत कौतुक व्यक्त केले.

Ad 1
Previous Post

पावसाअभावी कोंडशी-असोला शिवार व औंढा नागनाथ परिसरातील पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

Next Post

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; तेल्हारा तालुक्यात पिकांवर ताण वाढला

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
318
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; तेल्हारा तालुक्यात पिकांवर ताण वाढला

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; तेल्हारा तालुक्यात पिकांवर ताण वाढला

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In