• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

वन विभाग कार्यालय, पातूर यांच्या वतीने वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला.

वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध संघांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडाभावना आणि संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले.

या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, अविनाश घुगे, विष्णू सोनुणे, पत्रकार नातीक शेख, अरुण राठोड, आदित्य देशमुख, शंकर सावळे, ओम सावके, दयाल, गोलू जंजाळ तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि क्रीडा संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी वन महोत्सवाच्या उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशा समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Ad 1
Tags: Dongre Pramod
Previous Post

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

Next Post

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
302
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In