• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी
0
SHARES
95
VIEWS
Ad 1
Ad 1

परळी | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील नावांची पडताळणी मोहीम सुरू असताना परळी तालुक्यातील नागापूर येथे काही BLO (Booth Level Officer) प्रत्यक्ष मतदारांच्या घरी न जाता चौकात बसून फॉर्म भरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक मतदार पडताळणीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय दलित पॅंथर, महाराष्ट्र राज्यचे परळी तालुकाध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा आरोप करत संबंधित BLO यांच्या कामाची चौकशी करून तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी तहसीलदार, परळी वैजनाथ यांच्याकडे केली आहे.

बनसोडे यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार BLO यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावेत. मात्र नागापूरमध्ये प्रत्यक्ष घरोघरी न जाता रस्त्याच्या कडेला किंवा चौकात बसून काम सुरू असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक नागरिक पडताळणी प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागापूरमधील सर्व मतदारांच्या घरी जाऊन नियमानुसार पडताळणी व ऑनलाइन नोंदणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच पडताळणीअभावी एखादा मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व निवडणूक प्रशासनाची राहील, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Manik Bansode
Previous Post

पदोन्नती मिळालेल्या शिक्षकाला भावनिक निरोप; विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ गहिवरले

Next Post

कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
255
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
16
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post

कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In