• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

कळंब | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात हजारो वारकरी, महिला व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

हातात भगव्या पताका घेऊन “गण गण गणात बोते” च्या जयघोषात दिंडीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करून सेवाभाव जपला.

सोहळ्यादरम्यान कळंब पोलिसांनी वाहतूक नियोजनासह चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे पालखी सोहळा शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

श्री संत गजानन महाराजांच्या नामस्मरणाने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण कळंब शहर दुमदुमून गेले.

Ad 1
Previous Post

नागापूरमध्ये घरपोच पडताळणीऐवजी चौकात बसून BLO कडून काम?; चौकशी व कारवाईची मागणी

Next Post

धारासूरच्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धन कामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष?; २८.५८ कोटींच्या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
255
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
16
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post
धारासूरच्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धन कामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष?; २८.५८ कोटींच्या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता

धारासूरच्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धन कामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष?; २८.५८ कोटींच्या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In