• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात लोणी काळभोर नगरीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात लोणी काळभोर नगरीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणी काळभोर | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे लोणी काळभोर (कदमवस्ती) येथे शनिवारी (११ जुलै) सायंकाळी भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम पूर्ण करून पालखी सोहळा लोणी काळभोर येथे विसावला.

पालखी आगमनावेळी हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “जय जय राम कृष्ण हरी”च्या गजराने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने पालखीतळावर सुमारे १५ हजार चौरस फुटांचा भव्य जर्मन हँगर मंडप उभारला आहे. तसेच महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बंदिस्त स्नानगृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल चार्जिंग सुविधा आदी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या.

लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोणी काळभोर परिसरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनीही पालखी सोहळ्याचे स्वागत करत वारकऱ्यांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या.

वारकऱ्यांनी सांगितले की, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक असून, विठ्ठल नामस्मरणामुळे मनाला शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

Ad 1
Previous Post

धारासूरच्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धन कामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष?; २८.५८ कोटींच्या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता

Next Post

भिलवडी शिक्षण संस्थेत प्रा. डॉ. एच. सी. वर्मा यांचे कृतीयुक्त मार्गदर्शन; प्रयोगांद्वारे विज्ञान शिकविण्यावर भर

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
255
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
16
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post

भिलवडी शिक्षण संस्थेत प्रा. डॉ. एच. सी. वर्मा यांचे कृतीयुक्त मार्गदर्शन; प्रयोगांद्वारे विज्ञान शिकविण्यावर भर

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In