• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठांच्या ११ प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार – आमदार मंदाताई म्हात्रे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

बेलापूर | प्रतिनिधी

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची फेस्कॉम मुंबई विभाग आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या ११ प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

RelatedPosts

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

फेस्कॉम मुंबई विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे आणि सचिव अजय माढेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.

यावेळी सुरेश पोटे यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

निवेदन स्वीकारताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा आधारस्तंभ आहेत. फेस्कॉमच्या ११ प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री स्तरावर मांडून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार,” असे आश्वासन त्यांनी दिले.

आमदारांच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भेटीप्रसंगी फेस्कॉमचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Previous Post

‘पंढरीची वारी… मानवतेची शाळा’; वारीतून माणुसकीचा घेतलेला अनुभव

Next Post

करमाळा एसटी डेपोच्या ताफ्यात ५ नवीन ‘लाल परी’ दाखल; आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते पूजन

Related Posts

Blog

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

August 27, 2026
1
Blog

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

August 27, 2026
1
Blog

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

August 27, 2026
0
Blog

माहूरमध्ये आजपासून श्रीदत्त पंचकोशी परिक्रमा; २५ किलोमीटरच्या पवित्र परिक्रमेचे आयोजन

August 27, 2026
2
Blog

प्रभाग क्रमांक १ मध्ये मोकाट डुकरांचा उच्छाद; नागरिक त्रस्त, पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

August 27, 2026
28
॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
13
Next Post

करमाळा एसटी डेपोच्या ताफ्यात ५ नवीन 'लाल परी' दाखल; आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते पूजन

ताज्या बातम्या

कळंबमध्ये ‘शहीद भगतसिंग’ क्रीडा संकुल उभारण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्याची NSUIची मागणी

August 27, 2026

दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान दाखल

August 27, 2026

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

August 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In