THE GREAT BEING HUMAN DR ANIKET M INAMDAR SIR HAPPY BIRTHDAY TO YOU…
अकलूजचं प्रख्यात अश्विनी हॉस्पिटल म्हणजे तिथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे ते एक प्रकारचे “आरोग्य मंदिर” च,अनेक वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून डॉ एम के इनामदार सरांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याच आज मोठा वटवृक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे…
तसे या ना त्या कारणाने अनेक वेळा अश्विनी हॉस्पिटल येथे जाण्याचा योग आलेला परंतु आज डॉ एम के इनामदार सर यांचे चिरंजीव डॉ अनिकेत इनामदार सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथीलच त्यांच्या निवास स्थानी जाण्याचा योग आला…
या वेळी टाइम्स 9 चे प्रेस फोटोग्राफर कादरभाई शेख यांनी टिपलेल्या छायाचित्रात टाइम्स 9 न्यूज नेटवर्क अकलूज चे संपादक नौशाद मुलाणी आणि अकलूज शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर…

Discussion about this post