• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in Blog
0
पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू
0
SHARES
35
VIEWS
Ad 1
Ad 1

पिंपोडे | प्रतिनिधी :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल वाघांबरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, बंद असलेल्या वाठार–सोळशी आणि वाठार–भावेनगर या एसटी बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या बससेवा सुरू झाल्यामुळे सोनके, जगतापनगर, नायगाव, नांदवळ, भावेनगर आदी गावांतील विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

यापूर्वी वाठार–सोळशी बस दुपारी साडेचार वाजता आणि सायंकाळी सात वाजता धावत होती. शाळा सायंकाळी पाच वाजता सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सात वाजेपर्यंत पिंपोडे बसस्थानकात थांबावे लागत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येबाबत विद्यार्थी आणि पालकांनी राहुल वाघांबरे यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत राहुल वाघांबरे यांनी कोरेगाव आगारप्रमुखांकडे निवेदन सादर करून बससेवा नियमित व वेळेवर सुरू करण्याची मागणी केली. आगारप्रमुखांनीही या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

बससेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, जनहिताच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल राहुल वाघांबरे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

श्री घुमाई देवी उपसा सिंचन योजनेची मागणी; वाहून जाणारे पाणी अडवून पिंपोडे बुद्रुकला दिलासा देण्याचा प्रस्ताव

Next Post

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In