• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in Blog
0
0
SHARES
132
VIEWS
Ad 1

दिघोळ | प्रतिनिधी

श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे दिघोळ येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. सायंकाळी सुमारे सहा वाजता आतषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी प्रमुख ह.भ.प. रघुनाथबुवाजी महाराज गोसावी यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

या स्वागत सोहळ्यास पालखीवाले योगेश महाराज गोसावी, सिताराम गडाचे महंत, गिते बाबा दिंडीचे प्रमुख महांलिंग महाराज नगरे, विश्व वारकरी सेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष हरिआबा महाराज गिते, ज्ञानेश्वर महाराज नगरे (आळंदी) यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते.

तसेच तहसीलदार धनंजय बांगर, गटविकास अधिकारी शुभम जाधव, विस्तार अधिकारी शंकरराव गायकवाड, भाजप नेते मधुकर आबा राळेभात, उद्योजक शंकरराव वाघमारे, ग्रामसेवक तांबोळी, तलाठी राठोड, प्रशासक सरपंच संतोष शिंदे, माजी सरपंच पिराजी दगडे, दिघोळ सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र गिते, माजी सरपंच अरुण शेठ गवळी, गहिनीनाथ गिते, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सूरज रसाळ, अशोक गिते, संतोष माने, भीमराव गिते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुणे येथील उद्योजक शंकर शेठ वाघमारे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडला.

Previous Post

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

Next Post

बोगस शालार्थ आय.डी. घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

Related Posts

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?
Blog

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026
7
Blog

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026
5
Blog

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026
10
निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….
Blog

निंभोरे ग्रामपंचायतची ग्रामविकास व वयक्तिक लाभाच्या योजनेच्या मुद्द्यावर ग्रामसभा….

August 28, 2026
21
लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.
Blog

लोहा शहरात ईद-ए-मिलादची मिरवणूक उत्साहात; सर्वधर्मीय एकतेचा संदेश.

August 28, 2026
13
सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.
Blog

सासकल जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता; १०२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी.

August 28, 2026
49
Next Post
बोगस शालार्थ आय.डी. घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

बोगस शालार्थ आय.डी. घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

ताज्या बातम्या

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

August 28, 2026

जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 28, 2026

लासलगाव येथुन दिल्लीत 840 टन कांदा जाणार होता मात्र शेतकरी व गणेश निबांळकर यांनी रेल्वे रुळावर आदोंलण केलेया मागचे कारण ?

August 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In