• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणावर पँथर सेनेचा हल्लाबोल; SIT चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहादा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणावरून ऑल इंडिया पँथर सेनेने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी या घटनेची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

श्री घुमाई देवी उपसा सिंचन योजनेची मागणी; वाहून जाणारे पाणी अडवून पिंपोडे बुद्रुकला दिलासा देण्याचा प्रस्ताव

दीपकभाई केदार यांनी शहादा येथील रुग्णालय व वसतिगृहाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेत उपचारासाठी हलविण्यात झालेल्या विलंबाबाबत, वसतिगृहातील सुविधांची स्थिती तसेच भोजन व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. या प्रकरणात संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विषबाधेच्या घटनेमागील कारणांचा निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असला, तरी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची गरज असल्याचे पँथर सेनेने म्हटले आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांमधील भोजन व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.

पँथर सेनेने इशारा दिला आहे की, या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नंदुरबार येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

मोहीदे येथील शासकीय निवासी शाळेतील अन्न विषबाधा प्रकरण गंभीर; १० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

Next Post

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

Related Posts

Blog

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

July 14, 2026
37
पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू
Blog

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

July 14, 2026
18
Blog

श्री घुमाई देवी उपसा सिंचन योजनेची मागणी; वाहून जाणारे पाणी अडवून पिंपोडे बुद्रुकला दिलासा देण्याचा प्रस्ताव

July 14, 2026
1
Blog

मोहीदे येथील शासकीय निवासी शाळेतील अन्न विषबाधा प्रकरण गंभीर; १० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

July 14, 2026
1
Blog

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

July 14, 2026
0
Blog

शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग; घोसरवाडजवळ ‘टीव्हीएस आयक्युब’ जळून खाक

July 14, 2026
14
Next Post

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

ताज्या बातम्या

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

July 14, 2026
पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

July 14, 2026

श्री घुमाई देवी उपसा सिंचन योजनेची मागणी; वाहून जाणारे पाणी अडवून पिंपोडे बुद्रुकला दिलासा देण्याचा प्रस्ताव

July 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In