• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रा. डॉ. राजकुमार शेलार यांना ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

इंदापूर | प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजकुमार शेलार यांना युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘राजश्री शाहू पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजकारण, समाजकार्य, शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

डॉ. शेलार यांनी भगवान इंगळे यांच्या ‘ढोर’ या दलित आत्मकथनावर एम.फिल. पदवी प्राप्त केली असून, ‘भटक्या विमुक्त जमातींची आत्मकथने : स्वरूप आणि चिकित्सा’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांच्या ‘दलित आत्मकथने आणि भगवान इंगळे यांचे ढोर आत्मकथन’ या ग्रंथाला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. तसेच राष्ट्र सेवा दल आणि इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीनेही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक व व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते डॉ. शेलार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कैलास कदम, प्रा. कृष्णा ताटे, आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. शेलार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राजश्री शाहू पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे. शाहू महाराजांनी दिलेल्या समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिक्षण, संशोधन, साहित्यनिर्मिती आणि समाजप्रबोधनाची कार्ये अधिक समर्पितपणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. राजकुमार शेलार यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: Ganesh Dhanwade
Previous Post

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

Next Post

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून औंध–खबालवाडी रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ; ७.३० कोटींच्या विकासकामाचे भूमिपूजन

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
12
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
39
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
283
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
17
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
12
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
12
Next Post

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून औंध–खबालवाडी रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ; ७.३० कोटींच्या विकासकामाचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In