• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षकांचे स्थान वर्गात असावे, BLO च्या कामात नव्हे – रेवणनाथ गायकवाड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
60
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी |

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची टीका शिवसेना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रेवणनाथ गायकवाड यांनी केली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी व सुधारणा करण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती संकलन, पूर्वी भरलेल्या अर्जांची आणि मतदार माहितीची पडताळणी केली जात आहे. या मोहिमेचा उद्देश मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार तसेच अपात्र मतदारांची नावे वगळून पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे हा आहे.

या मोहिमेसाठी शिक्षक, आरोग्यसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रेवणनाथ गायकवाड म्हणाले की, एसआयआरमुळे बोगस मतदानाला आळा बसण्यास मदत होणार ही चांगली बाब असली, तरी शिक्षकांना या कामात गुंतवल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, या मोहिमेत सर्व राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचा अधिक प्रभावी सहभाग घेऊन शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा. शिक्षकांचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हेच असून त्यांचे स्थान वर्गात असावे, BLO च्या कामात नव्हे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करून शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ वाचेल, अशा पद्धतीने एसआयआर मोहिमेची अंमलबजावणी करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ ठरेल, असेही रेवणनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे.

Ad 1
Previous Post

ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव काळगे यांना निवेदन; संसदेत प्रश्न मांडण्याचे आश्वासन

Next Post

कर्तव्यालाच मानलं विठ्ठल; पालखी सोहळ्यात API मंगेश साळवे यांच्या सेवाभावाला सलाम

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

कर्तव्यालाच मानलं विठ्ठल; पालखी सोहळ्यात API मंगेश साळवे यांच्या सेवाभावाला सलाम

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In