• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगलीत भेसळयुक्त दुधाचा मोठा पर्दाफाश; दूध पावडर व खाद्य तेल मिसळून दूध तयार करण्याचा प्रकार उघड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

सांगली | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलगरे गावात दूध पावडर आणि खाद्य तेलाचा वापर करून दूध तयार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.

RelatedPosts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

अन्न व औषध प्रशासनाला या परिसरात दुधात भेसळ होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहायक आयुक्त नीलेश मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सकाळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोन संशयित दूध उत्पादकांच्या ठिकाणी तपास करण्यात आला.

छाप्यात एका ठिकाणाहून तीन पोती दूध पावडर, दहा लिटर खाद्य तेल आणि सुमारे ६० लिटर संशयित दूध जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करण्यात येत आहे.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे.

Previous Post

मांजरा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर; परिसरातील वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

Next Post

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या पाणंद रस्ते योजना समितीच्या सह-अध्यक्षपदी दिग्विजय बागल यांची निवड

Related Posts

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम
Blog

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026
13
Blog

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
40
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा
Blog

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026
291
गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.
Blog

गायरान जमिनीवर कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध:जमीन प्रकल्पासाठी देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎.

August 29, 2026
19
Blog

नगर पंचायतच्या अर्धवट कामा मुळे नागरिकात नाराजी………………………..

August 29, 2026
13
मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद
Blog

मळगंगा आई टाकळी हाजी येथे पर्यटकांची मोठी गर्दी; निसर्गरम्य परिसराचा घेतला आनंद

August 29, 2026
13
Next Post

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या पाणंद रस्ते योजना समितीच्या सह-अध्यक्षपदी दिग्विजय बागल यांची निवड

ताज्या बातम्या

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक साहेब श्री.संदीप भोसले आणि मा.पोलीस उपअधीक्षक श्री . जालिंदर वालकूल साहेब यांनी रक्षाबंधन सणानिमित्त राबविला अनोखा उपक्रम

August 29, 2026

सासकलमध्ये राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 29, 2026
देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

देऊळगावमध्ये अवैध दारूचा सुळसुळाट; बसस्टँड आणि हायस्कूल परिसरातच मद्यपींचा विळखा

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In