• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका; लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

माढा | प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आढेगाव, टाकळी, गार अकोले आणि कोंढार परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळीची पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

RelatedPosts

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

वाढदिवसानिमित्त ३५ हजार वह्यांचे वाटप; दिलीप भोईर यांचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

बोटकुळ परिसरात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बळीराजाची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. संबंधित महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले असले तरी अनेक शेतकरी अद्यापही शासकीय अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार आहे.

नुकसानभरपाई तातडीने मिळावी, पंचनाम्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पीकविमा व शासकीय योजनांचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

अवकाळी पावसामुळे केळीसह इतर पिकांनाही फटका बसल्याने माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Nagesh Virkar
Previous Post

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

Related Posts

Blog

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

July 17, 2026
3
Blog

वाढदिवसानिमित्त ३५ हजार वह्यांचे वाटप; दिलीप भोईर यांचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

July 17, 2026
3
Blog

बोटकुळ परिसरात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

July 17, 2026
18
Blog

शिरूरमध्ये मोकाट कुत्र्यांविरोधात नगरपरिषदेची धडक मोहीम; नागरिकांना दिलासा

July 17, 2026
1
Blog

घरकुल अनुदानाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचा इशारा; ५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा एल्गार

July 17, 2026
7
Blog

आंबेगाव पूर्व व चाकण भाजप मंडळाची संयुक्त संघटनात्मक बैठक; नवीन कार्यकारिणी जाहीर, विविध विषयांवर चर्चा

July 17, 2026
2

ताज्या बातम्या

अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका; लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी

July 17, 2026

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

July 17, 2026

वाढदिवसानिमित्त ३५ हजार वह्यांचे वाटप; दिलीप भोईर यांचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In