• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खटाव तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला टाळे; महिलांमध्ये संताप, सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

खटाव तालुका प्रतिनिधी

खटाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला टाळे लावण्यात आल्याने शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे. महिलांसाठी आवश्यक असलेली ही मूलभूत सुविधा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

ताडबोरगावात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कृषी सहकार क्षेत्रात खळबळ

तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने महिला येत असतात. मात्र, स्वच्छतागृह बंद असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतेच्या कारणास्तव स्वच्छतागृहाला टाळे लावण्यात आल्याची चर्चा असली, तरी नागरिकांनी हा उपाय योग्य नसल्याचे सांगितले आहे. स्वच्छता राखण्याबरोबरच सुविधा सुरू ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची तहसीलदारांकडून दखल घेऊन स्वच्छतागृह तातडीने सर्वांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous Post

राज्यात वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

Next Post

अहिल्यानगरात कृषी विभागाची धडक कारवाई; खत लिंकिंग करणाऱ्या ४६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Related Posts

Blog

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

July 18, 2026
0
Blog

ताडबोरगावात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी

July 18, 2026
1
Blog

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कृषी सहकार क्षेत्रात खळबळ

July 18, 2026
0
Blog

पिंपळगाव टोलनाक्यावर ५३५ किलो गांजा जप्त; ट्रक चालक अटकेत

July 18, 2026
2
Blog

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ 20 जुलै रोजी शहाद्यात लाक्षणिक उपोषण; विविध सामाजिक संघटनांचा निर्णय

July 18, 2026
0
Blog

साताऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर हल्ला; संशयित युवक ताब्यात

July 18, 2026
3
Next Post

अहिल्यानगरात कृषी विभागाची धडक कारवाई; खत लिंकिंग करणाऱ्या ४६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

ताज्या बातम्या

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

July 18, 2026

ताडबोरगावात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी

July 18, 2026

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त; कृषी सहकार क्षेत्रात खळबळ

July 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In