• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गावठाणाचा प्रश्न प्रलंबित; ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीवर संताप, ३ ऑगस्टला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | जळगाव | प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन “संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना” अंतर्गत गावठाण म्हणून तातडीने उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुन्हा आवाज उठविला आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे विविध प्रशासकीय कामे रखडली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

गोर सेना आणि रामेश्वर तांडा येथील ग्रामस्थांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी व निवेदने सादर केली असून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित बनावट अर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, गट क्रमांक ६९/अ संदर्भात शासन आदेश, तहसीलदारांचे पत्र, ग्रामसभा ठराव आणि अन्य शासकीय पत्रव्यवहार झाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Previous Post

‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा; राष्ट्रवादीचे डॉ. उत्तम सोनकांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

गुंडवळ ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी आमरण उपोषणाचा चौथा दिवस; प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
43
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
23
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
8
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
7
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
15
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
80
Next Post

गुंडवळ ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी आमरण उपोषणाचा चौथा दिवस; प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In