• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दूध आंदोलनातील शेतकरी संघटनेवरील खटले अखेर मागे; न्यायालयाचा आंदोलनकर्त्यांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 20, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

दूध दरवाढीच्या मागणीसाठी २०२२-२३ मध्ये श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा येथे शेतकरी संघटनेने केलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी दाखल करण्यात आलेले खटले अखेर शासनाने मागे घेतले आहेत. या संदर्भात श्रीरामपूर न्यायालयाने १५ जुलै २०२६ रोजी आदेश देत आंदोलनातील आरोपींना मोठा दिलासा दिला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

दूध उत्पादकांना मिळणाऱ्या कमी दरामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३४१, १४३, १८८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यानंतर जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे आणि तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी शासन निर्णयानुसार हे खटले मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १३१ अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला.

सार्वजनिक हित आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने खटले मागे घेण्यास न्यायालयाने संमती दिली. परिणामी, आंदोलनातील सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली असून त्यांचे जामीनबंधही रद्द करण्यात आले.

या प्रकरणात शेतकरी संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. प्रशांत कापसे, ॲड. धनवटे तसेच श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष संदीपराव चोरमल यांनी काम पाहिले.

शासनाच्या या निर्णयाचे शेतकरी संघटना आणि दूध उत्पादकांनी स्वागत केले असून, प्रशासनाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळ्यात जिल्हा परिषद सांगलीच्या आरोग्यदूतांची अविरत सेवा

Next Post

सलग पाचव्या वर्षी आषाढी वारीत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा सेवाभावी उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिला आधार

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
80
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
सलग पाचव्या वर्षी आषाढी वारीत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा सेवाभावी उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिला आधार

सलग पाचव्या वर्षी आषाढी वारीत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा सेवाभावी उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिला आधार

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In