• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप
0
SHARES
176
VIEWS
Ad 1

कवठे महांकाळ | प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी जाखापूर येथील कै. रामराव दादा बोराडे विचारमंच यांच्या वतीने “एक दिवस वारकऱ्यांसाठी” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मिरज ते पंढरपूर या प्रमुख वारी मार्गावरून प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना उन्हाचा त्रास कमी व्हावा तसेच उपवासासाठी आवश्यक अल्पोपहार मिळावा, या उद्देशाने विचारमंचाच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, उपवासाचे वेफर्स, भडंग, लाडू आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

यावेळी विचारमंचाच्या अध्यक्षांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम यंदा प्रथमच राबविण्यात आला असून, भविष्यातही तो दरवर्षी नियमितपणे सुरू ठेवण्याचा मानस आहे.

वारीतील दिंड्यांमधील वारकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल विचारमंचाचे आभार मानत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारी मार्गावरून जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना दिलासा मिळाला असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

मालेगावमध्ये ‘रावे’ विद्यार्थ्यांचे ‘पीआरए’ तंत्राद्वारे प्रभावी सादरीकरण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post
व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट

व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In