• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in Blog
0
व्यसनमुक्तीच्या वाटेवरून समाजसेवेचा वसा; वारकऱ्यांसाठी १ हजार गुळ-शेंगदाणा लाडूंची प्रेमभेट
0
SHARES
106
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातील रुग्णांनी समाजसेवेचा आदर्श घालून देत वारकऱ्यांसाठी तब्बल १ हजार गुळ-शेंगदाणा लाडू तयार केले. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

एकेकाळी व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या आणि आज नवजीवनाची वाटचाल करणाऱ्या रुग्णांनी दिवसभर श्रमदान करून लाडू तयार केले. “सेवा हीच खरी साधना” या भावनेतून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपले योगदान दिले.

या उपक्रमाचे आयोजन मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. सुनील नागरगोजे आणि सुमन नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुनर्वसन प्रक्रियेला सकारात्मक दिशा देण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

डॉ. नागरगोजे यांनी सांगितले की, व्यसनमुक्ती म्हणजे केवळ व्यसन सोडणे नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडविणे होय. अशा उपक्रमांमुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजाशी त्यांचे नाते अधिक दृढ होते.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेले हे गुळ-शेंगदाणा लाडू केवळ अल्पोपहार नसून, व्यसनमुक्तीनंतर नवजीवन स्वीकारलेल्या अनेकांच्या सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.:::

Previous Post

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘कै. रामराव दादा बोराडे विचारमंच’चा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे वाटप

Next Post

बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
84
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
18
Next Post
बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन

बेजबाबदार शिक्षणव्यवस्थेविरोधात क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; दिल्लीतील आंदोलनाला संभाजीनगरातून समर्थन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In