• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालखेड धरणातून आज सायंकाळी ७ वाजता पाण्याचा विसर्ग; कादवा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नाशिक | प्रतिनिधी

RelatedPosts

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

नाशिक, दि. २१ : दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे जलसंपदा विभागाने आज (दि. २१ जुलै) सायंकाळी ७.०० वाजता पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणातील पाण्याची आवक वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते.

यामुळे कादवा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीलगत जाणे टाळावे. तसेच पशुधन, शेतीमाल, मोटारपंप आणि इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ही माहिती पालखेड पाटबंधारे उपविभाग, पिंपळगाव (ब.) येथील सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्ध केली आहे.

Previous Post

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणार; मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Related Posts

Blog

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026
8
Blog

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026
1
Blog

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026
2
Blog

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

July 22, 2026
2
Blog

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

July 22, 2026
9
Blog

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

July 22, 2026
1
Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणार; मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

ताज्या बातम्या

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In