• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | | प्रतिनिधी

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (IAS, निवृत्त) यांनी श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ऐतिहासिक गुरमत समागमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत डॉ. विजय सतबीर सिंघ आणि सरदार जसवंत सिंघ बॉबी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शीख समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा सिरोपाव आणि प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नागपूर, नवी मुंबई आणि तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर गुरमत समागमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाअंतर्गत श्री हजूर साहिब येथे आयोजित दोन दिवसीय महान कीर्तन दरबारात देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी झाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नेहमीच गुरु घर आणि शीख संगतप्रती आदराची भावना जपली आहे. लाखो भाविकांसाठी लंगर, निवास, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षेची उत्कृष्ट व्यवस्था प्रशासनाने केली. या यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आणि वैयक्तिक लक्ष महत्त्वाचे ठरले. या समागमात सहभागी झालेल्या सर्व संत-महापुरुषांचेही त्यांनी आभार मानले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तख्त साहिबच्या प्रशासकांचे आभार मानत, भविष्यातही शीख समाजाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणार; मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Next Post

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
4
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
38
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
39
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
5
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
63
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
10
Next Post

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In